सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रमाण, संख्येत आधिक्य येण्याची क्रिया.
उदाहरणे : या वर्षी शाळेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली
समानार्थी : अभिवृद्धी, वृद्धी
बढ़ने या बढ़ाने की क्रिया।
The act of increasing something.
अर्थ : वाढणे अथवा विकसित होणे ह्याची क्रिया अथवा भाव.
उदाहरणे : लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास हा जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत सर्वाधिक होतो.
समानार्थी : प्रगती, विकास
बढ़ने या विकसित होने की क्रिया या भाव।
Gradual improvement or growth or development.
स्थापित करा
वाढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadh samanarthi shabd in Marathi.